English Speaking Activities-3
English Speaking Activities 3 खाली दिलेली वाक्ये वाचा आणि रोजच्या बोलण्यामध्ये वापर करायचा प्रयत्न करा. क्र. वाक्य भाषांतर 1 I have a car माझ्याकडे गाडी आहे. 2 You have a car तुझ्याकडे गाडी आहे. 3 You have a car तुमच्याकडे गाडी आहे. 4 We have a car आमच्याकडे गाडी आहे 5 They have a car …